आर्थिक तंगी ला करा आता ‘रामराम’, फक्त हे ‘7’ उपाय करा आणि व्हा ‘मालामाल’

आर्थिक तंगी ला करा आता ‘रामराम’, फक्त हे ‘7’ उपाय करा आणि व्हा ‘मालामाल’

आपल्या सर्वांच्या आयुष्यात पैसा खूप महत्वाचा असतो, पैशाशिवाय जीवनाची गाडी थांबते. जर आपण देखील पैशाच्या तंगीत जगत असाल आणि त्यापासून मुक्त होऊ इच्छित असाल तर या सात गोष्टी करा. आपल्या आयुष्यातील सुख आणि समृद्धी कायम टिकून ठेवण्यात वास्तू च मोठं योगदान आहे, जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात वास्तुच्या काही महत्वाच्या गोष्टींची देखील काळजी घेतली तर आपल्या घरात आनंद आणि भरभराट होईल आणि पैश्याच्या अडचणी पासून दूर होताल.

. घरात सकारात्मक उर्जा राखण्यासाठी दररोज पूजा करताना तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि घराच्या प्रत्येक भागात ते पाणी शिंपडा. दररोज असे केल्याने निश्चित आपली चांगला विचार करण्याची क्षमता वाढेल, जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या देखील मजबूत करेल.

.आपल्या प्रबळ वास्तु दोषांचा प्रभाव कमी करणयासाठी स्वयंपाक करताना गायीसाठी पहिला चपाती व कुत्र्यासाठी शेवटची चपाती बनवावी.

.आर्थिक तंगी पासून मुक्त होण्यासाठी उत्तरेकडे तोंड करुन कधीही झोपू नका. या सवयीपासून मुक्त झाल्यानंतर देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतील.

.घरी एक तुळशीची रोप नक्कीच लावावे आणि रोज सकाळी त्यास पाणी घाला आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश त्या रोपट्यास रोज दाखवावा.

.घरात पूजा करण्यासाठी वापरलेले फूल पाण्यात नंतर पाण्यात विसर्जित करा,घरात ठेवू नका,कारण वाळलेले फुले घरात नकारात्मकता पसरवतात.

.आरोग्य आणि इतर समस्या टाळण्यासाठी, जेवण करताना नेहमीच उत्तरेकडे तोंड करून जेवण करा.

.बेडरूममध्ये किंवा पलंगावर बसून कधीही जेवण करू नका, जेवण नेहमी स्वयंपाकघरात किंवा जेवणाच्या टेबलावर च करावे.

दररोज या सात गोष्टी केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व समस्यांपासून निश्चितच मुक्तता मिळेल आणि घरात आनंद आणि समृद्धी वाढेल.

Aniket Ghate