21 दिवस बोला स्वामींचे ‘हे’ स्तोत्र : सर्व अडचणी संपतील, घरामध्ये भरभराटी येईल !

21 दिवस बोला स्वामींचे ‘हे’ स्तोत्र : सर्व अडचणी संपतील, घरामध्ये भरभराटी येईल !

मित्रांनो 21 दिवस स्वामींचा हा स्तोत्र म्हणा आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत. त्या सर्व अडचणी संपतील आणि आपल्या घरामध्ये भरभराटी येईल. स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. स्वामींची कृपा आपल्यावर राहील. आणि आपण जो स्तोत्र म्हणणार आहोत. या स्तोत्राचे आपल्याला चांगले अनुभव देखील येतील. हा खूप स्वामींचा चमत्कारी स्तोत्र आहे.

ज्यावेळी आपण स्वामींची सेवा किंवा उपासना करतो. किंवा केंद्रामधून घेतलेली सेवा असेल किंवा आपल्याला मनापासून असे वाटत असेल की आपल्याला ही सेवा करायला पाहिजे. त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. ती कोणतीही सेवा करताना. किंवा कशाचेही वाचन करत असताना कोणताही मंत्र म्हणत असताना आपल्या मनामध्ये विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी.

स्वामी समर्थांवर देखील विश्वास असायला हवा की स्वामी आहेत. आणि मी जी काही सेवा करणार आहे. ती सेवा मनापासून आणि श्रद्धेने करणार आहे. किंवा दुसरे करतात म्हणून मी हे सेवा करणार आहे. किंवा माझी अमुक इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हा उपाय ही सेवा करणार आहे.

असे मनामध्ये नसायला पाहिजे. महाराज आपल्याला कशाचीही कमी पडू देत नाहीत आणि जे आपल्यासाठी चांगले आहे ते आपल्याला ते सदैव देत राहतात.

त्यामुळे कोणतेही सेवा करण्याआधी हेतू पूर्ण होण्यासाठी आपण ही सेवा करणार आहोत. असा विचार मनात देखील आणू देऊ नका. फक्त निस्वार्थपणे आपण जर स्वामींची सेवा केली तर स्वामी समर्थ महाराज आपल्याला सगळे काही देतील. त्यामुळे कोणतीही सेवा करत असताना स्वामींवर विश्वास ठेवून अत्यंत मनोभावाने ही सेवा करा. आपल्याला ही सेवा 21 दिवस करायचे आहे. ही सेवा आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकतो.

आपल्याला एक स्त्रोत्र म्हणायचं आहे ही सेवा आपण 21 दिवस करणार आहोत यामध्ये खंड पडता कामा नये. सलग 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. जर काहीतरी अडचण आली तर, पुन्हा परत नव्याने 21 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा म्हणजेच काय तर आपल्याला सकाळ संध्याकाळ कोणत्याही एका वेळेस एक स्तोत्र म्हणायचं आहे.

तर मित्रांनो आपल्याला 21 दिवस दररोज अक्कलकोट स्वामींचा स्तोत्र म्हणायचं आहे हा स्तोत्र सलग म्हणायचा आहे यामध्ये खंड पडू द्यायचा नाही एक वेळेस आपल्याला अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणायचं आहे.

हा स्वामींचा स्त्रोत्र खूप चमत्कारी स्तोत्र आहे. आपल्याला दररोज 21 वेळा हा स्तोत्र म्हणायचं आहे. एकदम साधी आणि सोपी ही सेवा आहे. ही आपल्याला सलग 21 दिवस करायची आहे. हा खूप चमत्कारी स्त्रोत्र आहे. आपण हा हा स्तोत्र जर आपण म्हटला तर आपल्या घरामध्ये भरभराटी सुख, समाधान, समृद्धी, शांतता, वैभव सर्व येईल. फक्त आपल्याला एक दिवसच ही सेवा करायची आहे.

मित्रांनो माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कुणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारचा नवीन नवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Rushikesh Kadam