क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारताचा क्रिकेटपटू शिखर धवन याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पहा विडियो

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारताचा क्रिकेटपटू शिखर धवन याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, पहा विडियो

काही वर्षांपूर्वी क्रिकेट या खेळाला ग्लॅमर जास्त प्रमाणात नव्हते. मात्र, आता क्रिकेटला ग्लॅमर आले आहे. पूर्वीच्याकाळी खेळाडू हे परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंब असायचे. मात्र, आता जणू काही फॅशनच आली आहे.

आता क्रिकेट पाहण्यासाठी त्यांचे कुटुंब त्यांच्या सोबत असते. अनेकदा अनेक क्रिकेटपटूंच्या पत्नी मुले सोबतच वावरत असताना दिसतात. या क्रिकेटपटूंच्या पत्नी या एकदम हीरोइन दिसतात. अभिनेत्री देखील त्यांच्यापुढे फिक्या पडतात. शिखर धवन याची पत्नी अतिशय सुंदर आहे, तर महेंद्रसिंग धोनी याची पत्नी देखील खूप सुंदर आहे.

याचप्रमाणे इतर क्रिकेटपटूंच्या पत्नी देखील या छान दिसतात. अजित आगरकर हा क्रिकेटपटू आपल्याला आठवत असेल, तर त्याची पत्नी फातिमा ही देखील अतिशय सुंदर अशी होती. शिखर धवन हा आपल्या वैशिष्ट्यपूर्ण खेळीसाठी जगभरामध्ये जाणला जातो. तसेच तो सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असतो.

आता आयपीएल दरम्यान देखील तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आयपीएलमध्ये तर काही चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. मात्र असे असले तरी त्याने मनाला लावून घेतले नाही. आता शिखर धवन याच्या बाबतीतला एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये त्याला बेदम मारहाण होताना दिसत आहे. अनेकांना असा प्रश्न पडला आहे की हा व्हिडीओ आहे तरी कुठला.. मात्र आज आम्ही आपल्याला सांगतो की, हा व्हिडिओ नेमका आहे कुठला.. शिखर धवन हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि त्यासाठीच त्याने हा व्हिडिओ बनवला असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

म्हणजे सोशल मीडियावर त्याने हा व्हिडिओ टाकण्यासाठी तयार केला आहे, असे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचे वडील त्याला मारहाण करताना दिसत आहेत. मात्र, हे सगळे गमंत म्हणून होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वडील गंमत म्हणून त्याला मारहाण करताना दिसत आहेत..

तर आपल्याला शिखर धवन याने केलेली ही गंमत आवडली कामा नक्की सांगा.

Sayali Ghate