अर्जुन कपूर मलायका बाबत हे काय बोलून बसला, म्हणाली ‘सकाळी माझ्याकडे आणि रात्री…’

अर्जुन कपूर मलायका बाबत हे काय बोलून बसला, म्हणाली ‘सकाळी माझ्याकडे आणि रात्री…’

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक कपल आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी पॅरिसमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवला आणि त्यांचा प्रत्येक क्षण संस्मरणीय बनवला. पॅरिसमध्ये मलायका आणि अर्जुनची रोमँटिक सुट्टी चाहत्यांना कपल्स गोल देत आहे. ह्या लव्ह बर्ड्सनी पॅरिसमध्ये मूव्ही डेटचा आनंद देखील घेतला होता.

अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी हे कपल पॅरिसला गेले होते. मलायकाने तिच्या प्रियकराचा वाढदिवस रोमँटिक पद्धतीने साजरा केला आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत मूव्ही डेटचा आनंद लुटला. अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे तिकीट शेअर केले होते. फोटोमध्ये मलायकाची झलकही दिसत होती.

चित्रपटाचे तिकीट शेअर करताना अभिनेत्याने लिहिले – काय चित्रपट आहे. काय राईड आहे? काय अनुभव म्हणजे. अर्जुन कपूरनेही पॅरिसमधून आणखी एक खास पोस्ट शेअर केली होती. पोस्टमधील पहिला फोटो अर्जुनचा होता. आणि फोटोमध्ये अर्जुन निळ्या रंगाची हुडी परिधान केलेल्या डॅपर लूकमध्ये दिसत होता. आणि त्याने त्याच्य पोस्टमध्ये मलायका अरोराचा एक व्हिडिओही देखील शेअर केला होता.

जर तुम्ही मलायकाच्या लूककडे लक्ष दिले तर तुम्हाला समजेल की मलायकाने जी ब्लू रंगाची हुडी घातली आहे ती अर्जुन कपूरची आहे. अर्जुनने दिवसा निळ्या रंगाचा हुडी परिधान केली होती आणि तीच हुडी मलायकाने रात्री परिधान केली होती.

अर्जुन कपूरच्या कॅप्शनवरून हे देखील स्पष्ट झाले आहे की अभिनेत्याने दिवसा निळ्या रंगाची हुडी घातली आणि तीच रात्री मलायका घातली. अर्जुन कपूरची ही पोस्ट खरोखरच त्या दोघांमधील प्रेमाची ताकद आणि खोली सांगणारी होती.

Monish Udbatte